वीजपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण केल्यामुळे गाड्यांचा वेग वाढणार अशी घोषणा होऊन २४ तास होण्याआधीच कोलमडलेले पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक हळूहळू सावरत आहे. सकाळी मरिनलाइन्स स्टेशनजवळ जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेटकडे जाणा-या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते.
फेसबुक-गुगलसह २१ वेबसाइटना आक्षेपार्ह मजकुरासाठी कोर्टाने पाठवेलेल्या नोटिशीला या सर्व कंपन्यांनी सोमवारी उत्तर दिले. याचिकाकर्त्यानी आक्षेपार्ह ठरविलेला मजकूर आम्ही काढून टाकल्याचे, या कंपन्यांनी कोर्टापुढे सांगितले.
'लग्नापूर्वी स्वभावातील दोष कळाले असते तर आज वाद झाले नसते, त्यापेक्षा वेगळेच झालेले बरे,' असे सांगत थेट घटस्फोटाचा निर्णय घेणा-या तरुण जोडप्यांची संख्या वेगाने वाढते आहे. तरुणांना लग्नापूर्वीच समुपदेशन मिळाले तर लग्न व्यवस्था मोडणार नाही. त्यामुळे एका कॉलेजने 'मॅरिटल कौन्सिलिंग' हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक चांगल्या कलाकृतींवर काम होऊ लागलंय. पण मराठी इंडस्ट्री सध्या सर्वाधिक मोहात आहे ती पु.ल.देशपांडे यांच्या. पुलंच्या साहित्यावर बेतलेल्या पाच कलाकृती सध्या जोरात सुरू असून येत्या काळात त्यांच्या साहित्यावर बेतलेली आणखी काही नाटकं-सिनेमे रसिकांच्या भेटीला येतायत.
अनेक गुणवान खेळाडूंकडे दुर्लक्ष करणा-या केंद्र सरकारने क्रिकेटपटू युवराजसिंगला कॅन्सरवर उपचार करुन घेण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दाखवली आहे. अमेरिकेत केमोथेरपी घेत असलेल्या युवराजला आम्ही मदत करण्यास इच्छुक आहोत, अशी घोषणाच केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी ट्विट करुन केली आहे.
शहरातील रस्त्यांवर मुलांकडून भीक मागून घेण्याचा धंदा जोरात आहे. या धंद्यामागे असलेल्या टोळ्या मोडून काढण्यासाठी समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी माटुंगा ते अंधेरी सापळा लावला. पण धक्कादायक बाब म्हणजे या सापळ्यात मुलांना भीक मागायला लावणारे टोळीवाले न सापडता त्यांचे पालकच हाती लागले. या मुलांची रवानगी बाल भिक्षेकरी गृहात करण्यात आली आहे.
'टू जी'च्या मुद्द्यावर यूपीए सरकारला एकहाती कोर्टात खेचणारे जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासाठी बाबा रामदेव यांच्याशी 'दोस्ती पक्की' केली असून आता टीम अण्णाच्या खांद्याला खांदा लावून लढा व्यापक करण्याचा इरादा जाहीर केला आहे.
नांदेडमध्ये पाण्याच्या टंचाईमुळे गेले अनेकवर्ष टँकरने पाणी पुरवले जायचे आता मात्र ही परिस्थिती बदलली असून तेथील ब-याच गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मराठवाड्याच्या या जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या प्रयत्नांनांचे हे यश आहे.
मुंबई बंदरापासून ३५ सागरी मैल अंतरावर मच्छिमारी करणा-या नूर माढा या नौकेमध्ये अचानक पाणी शिरू लागल्याने ती बुडण्याचे संकट उभे राहिले असताना भारतीय कोस्ट गार्डच्या गस्तीनौकेने रविवारी पहाटे आपत्कालीन मदत पुरवून या नौकेस बुडण्यापासून वाचविले.
वीजपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण केल्यामुळे गाड्यांचा वेग वाढणार अशी घोषणा होऊन २४ तास होण्याआधीच कोलमडलेले पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक हळूहळू सावरत आहे. सकाळी मरिनलाइन्स स्टेशनजवळ जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेटकडे जाणा-या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते.
फेसबुक-गुगलसह २१ वेबसाइटना आक्षेपार्ह मजकुरासाठी कोर्टाने पाठवेलेल्या नोटिशीला या सर्व कंपन्यांनी सोमवारी उत्तर दिले. याचिकाकर्त्यानी आक्षेपार्ह ठरविलेला मजकूर आम्ही काढून टाकल्याचे, या कंपन्यांनी कोर्टापुढे सांगितले.
'लग्नापूर्वी स्वभावातील दोष कळाले असते तर आज वाद झाले नसते, त्यापेक्षा वेगळेच झालेले बरे,' असे सांगत थेट घटस्फोटाचा निर्णय घेणा-या तरुण जोडप्यांची संख्या वेगाने वाढते आहे. तरुणांना लग्नापूर्वीच समुपदेशन मिळाले तर लग्न व्यवस्था मोडणार नाही. त्यामुळे एका कॉलेजने 'मॅरिटल कौन्सिलिंग' हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक चांगल्या कलाकृतींवर काम होऊ लागलंय. पण मराठी इंडस्ट्री सध्या सर्वाधिक मोहात आहे ती पु.ल.देशपांडे यांच्या. पुलंच्या साहित्यावर बेतलेल्या पाच कलाकृती सध्या जोरात सुरू असून येत्या काळात त्यांच्या साहित्यावर बेतलेली आणखी काही नाटकं-सिनेमे रसिकांच्या भेटीला येतायत.
अनेक गुणवान खेळाडूंकडे दुर्लक्ष करणा-या केंद्र सरकारने क्रिकेटपटू युवराजसिंगला कॅन्सरवर उपचार करुन घेण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दाखवली आहे. अमेरिकेत केमोथेरपी घेत असलेल्या युवराजला आम्ही मदत करण्यास इच्छुक आहोत, अशी घोषणाच केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी ट्विट करुन केली आहे.
शहरातील रस्त्यांवर मुलांकडून भीक मागून घेण्याचा धंदा जोरात आहे. या धंद्यामागे असलेल्या टोळ्या मोडून काढण्यासाठी समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी माटुंगा ते अंधेरी सापळा लावला. पण धक्कादायक बाब म्हणजे या सापळ्यात मुलांना भीक मागायला लावणारे टोळीवाले न सापडता त्यांचे पालकच हाती लागले. या मुलांची रवानगी बाल भिक्षेकरी गृहात करण्यात आली आहे.
डम्पिंग ग्राउंड, रिफायनरींमुळे सातत्याने वाढणारे प्रदूषण चेंबूर परिसराच्या जीवावर उठलंय. मुंबई महापालिकेच्याच आकडेवारीनुसार या परिसरात गेल्या दोन वर्षात झालेले २५ टक्क्याहून अधिक मृत्यू श्वसनविकारमुळे झालेत. तर गेल्या तीन वर्षात याच प्रदूषणामुळे चेंबूरमधील ९६४ जणांना क्षयाची बाधा झाली आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार राजू जज्यासी यांच्या विरोधातील भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि उर्वरीत अपक्षाने माघार घेतली. त्यामुळे जज्यासी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सराईत गुन्हेगारांची माहितीदेखील पोलिस स्टेशनमध्ये अद्ययावत ठेवली जात नाही, असे पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या निदर्शनास आले आहे. बोरवणकर यांनी नुकत्याच शहरातील सर्व पोलिस स्टेशनला भेटी दिल्या. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
नाशिकमध्ये ग्राहकाला गांजा देण्यासाठी आलेल्या ५ संशयितांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून ६६ किलो ग्रॅम गांजा रविवारी सकाळी चितेगाव फाट्याजवळ जप्त केला. या पाच संशयितांमध्ये चार विशाखापट्टणम व एक नगरसूल येथील रहिवाशी आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या १५ शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा पत्ताच नाही. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनीबरोबरच शिक्षकांचीही कुचंबणा होत आहे. काही शाळांत स्वच्छतागृहे आहेत, मात्र १० शाळांमध्ये पाण्याअभावी स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही. पाणी उपलब्ध असलेल्या शाळांतील स्वच्छतागृहांच्या साफसफाईबाबतही 'आनंद'च आहे.
फेसबुक-गुगलसह २१ वेबसाइटना आक्षेपार्ह मजकुरासाठी कोर्टाने पाठवेलेल्या नोटिशीला या सर्व कंपन्यांनी सोमवारी उत्तर दिले. याचिकाकर्त्यानी आक्षेपार्ह ठरविलेला मजकूर आम्ही काढून टाकल्याचे, या कंपन्यांनी कोर्टापुढे सांगितले.
आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन आरक्षण केल्यानंतर मोबाइलवर आलेला एसएमएस हाच आता अधिकृत तिकीट म्हणून दाखवता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने कागदाची बचत करण्यासाठी हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अल्पसंख्याकांसाठी आरक्षणाबाबतच्या काँग्रेसच्या जाहिरातीला मंजुरी देण्यास निवडणूक आयोगाच्या राज्यस्तरीय मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने (एमसीएमसी) नकार दिला. या निर्णयामुळे मुस्लिम मतदारांना आकर्षून घेण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
अण्णा प्रामाणिक असून, एक चांगले व्यक्ती आहेत. मात्र, त्यांचे शिक्षण कमी झाले आहे. फक्त प्रामाणिक असून उपयोग नाही असं सांगत अभिनेता ओमपुरीने आता खुद्द अण्णा हजारेंवर पलटवार केले आहे.
इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांच्यासह ३ वरिष्ठ वैज्ञनिकांना अँथ्रिक्स-देवास व्यवहारात दोषी ठरविण्यात आले आहे. माजी सतर्कता आयुक्त प्रत्यूष सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या इस्रोच्या एका चौकशी समितीने नायर यांच्यासह आणखी तिघांना दोषी ठरविले आहे.
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (आयआरडीए) इन्शुरन्स पॉलिसी डिजिटल फॉरमॅटमध्ये म्हणजे 'डीमॅट'च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. सध्या म्युच्युअल फंड आणि शेअर 'डीमॅट' स्वरूपात आहेत. यासाठी कंपन्या आणि रेपोझिटरिज यांनी कामास सुरुवात केली आहे.
सुप्रीम कोर्टाने २जीची १२२ लायसन्स रद्द केल्यामुळे बँका, टेलिकॉम कंपन्यांवर कशा प्रकारे परिणाम होईल आणि त्यातून काय घडू शकते, याचा विश्लेषणात्मक आढावा.
महसूल वाढ होण्यासाठी केंद्र सरकार नव्या सेव्या सर्व्हिस टॅक्सअंतर्गत आणण्याचा विचार करीत आहे. २२ सेवा या नेगेटिव्ह लिस्टमध्ये (काही सेवा वगळणे) ठेऊन उरलेल्या सेवांवार दहा टक्के टॅक्स लावला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. सर्व आर्थिक व्यवहारांचा समावेश करण्याचा विचार आहे. मात्र, वस्तू, पैसे आणि स्थावर मालमत्ता यांना यातून वगळले जाऊ शकते.
गुंतवणूक पोर्टफोलियोमध्ये विविध संपत्ती वर्गांचा योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात समावेश केला गेल्यास इच्छित रिटर्न्स मिळवून आर्थिक उद्दिष्टये पूर्ण करता येतात, तसेच एकाच प्रकारची जोखीमही सहन करावी लागत नाही.
जागतिक मंदीच्या भीतीने साठेबाज आणि गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे मुंबई बाजारात शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरणीचा प्रभाव कायम राहीला.
पेट्रोलच्या वाढत्या किमतीपासून सुटका करून घेण्यासाठी फोर-व्हीलर तसेच थ्री-व्हीलर धारकांना 'एलपीजी'चा मोठा दिलासा मिळाला आहे. आता ही संधी टू-व्हीलर चालकांनाही मिळणार आहे. बाईक आणि स्कूटर श्रेणीतील गाड्यांसाठी इंडियन ऑइल कंपनीने एलपीजी किट विकसित केले आहे.
आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या वर्ल्डकप जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कॅन्सरग्रस्त युवराजसिंगवर रविवारी किमोथेरपी झाली. ३० वषीर्य युवी गेल्या महिन्यापासून अमेरिकेत फुप्फुसाच्या कॅन्सरवर उपचार घेतोय. सध्या बोस्टनच्या कॅन्सर रीसर्च इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेत असलेला युवराज मेपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल, असे त्याचे फिजिओथेरपिस्ट जतिन चौधरी यांनी सांगितले.
अनेक गुणवान खेळाडूंकडे दुर्लक्ष करणा-या केंद्र सरकारने क्रिकेटपटू युवराजसिंगला कॅन्सरवर उपचार करुन घेण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दाखवली आहे. अमेरिकेत केमोथेरपी घेत असलेल्या युवराजला आम्ही मदत करण्यास इच्छुक आहोत, अशी घोषणाच केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी ट्विट करुन केली आहे.
सहारा समूहाने भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व कायम ठेवावे, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करणार आहे. सहाराने टीम इंडियाचे प्रायोजकत्व रद्द करताना आयपीएलच्या पुणे वॉरियर्स संघाची मालकी सोडण्याचाही निर्णय जाहीर केला होता.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी पुन्हा पराभवाचे पाढे वाचले. तिरंगी मालिकेच्या पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ६५ धावांनी नमविले. पावसाच्या व्यत्ययाचा फटका बसलेल्या या पराभवातून पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांचे अपयश अधोरेखित झाले.
कसोटी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडला झटपट गुंडाळावे लागेल, तिस-या व अखेरच्या कसोटीत पाकने इंग्लंडला विजयासाठी ३२४ धावांचे आव्हान दिले असून तिस-या दिवसअखेरीस इंग्लंडने बिनबाद ३६ धावा केल्या असून त्यांना आता २८८ धावांची गरज आहे.
स्पेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन टेलिकॉम मंत्री ए. राजा यांना गजाआड केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनाही त्यांच्या सोबतीला पाठवण्याच्या सुब्रह्माण्यम स्वामी यांच्या वल्गना सध्या तरी विशेष कोर्टाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्या निर्णयामुळे हवेत विरल्या आहेत.
गेल्या आठवड्यातल्या दोन घटना. लागोपाठ घडलेल्या. अस्वस्थ करणाऱ्या. पहिली घटना कोलकत्यातली. नावाजलेल्या शाळेतली. दीपशिखा आणि सुदिप्तो ही दोघं आठवीत शिकणारी मुलं. हुशार आणि चुणचुणीत. पहिल्या दहात येणारी. नुकतंच शाळेनं दोघांना मेडल्स देऊन गौरवलेलं. गेल्या बुधवारी दोघांनी पीटीचा तास बुडवला.
साहित्यिकांना वर्तमान समस्यांचेच नाही तर भविष्यातील उठावांंचे चित्रण करता आले पाहिजे, ते दष्टे असले पाहिजेत, पण आज तरी तसे चित्र दिसत नाही. साहित्यवर्तुळ नेमके मोक्याच्या क्षणी गप्प का होते, हे मला पडलेले कोडे आहे... चंदपूर साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्या भूमीतील ज्येष्ठ सामाजिक विचारवंताचे हे मनोगत.
योग्य वेळी, अचूक शब्दांत, विशिष्ट व्यक्तीला संदेश कसा द्यायचा याचे कसब शरद पवार यांच्या अंगी आहे. आपण राष्ट्रीय नेते असल्याने महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलणार नाही, असा पवित्रा गेली काही वर्षे पवारांनी घेतला होता. मात्र महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच राष्ट्रीय नेत्याचा अंगरखा बाजूला ठेवून पवार महाराष्ट्रवादी झाले आहेत.
लोकाभिमुख, शास्त्रीय आणि पारदर्शक ऊर्जा धोरणासाठी कृतिशील आग्रह धरणाऱ्या गिरीश संत यांच्या अकाली निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. विजेच्या क्षेत्रातील धोरणात्मक अंधार दूर करण्यासाठी संत आणि त्यांची 'प्रयास' संस्था गेली दोन दशके करीत आहे.
क्रिकेटमधली हार काय किंवा जीत काय, कशाचाही परिणाम चार दिवसच असतो. त्यातही टी-२० म्हणजे तर अळवावरचे पाणीच. सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर विदेशी मैदानात भारताने शुक्रवारी मेलबर्नला विजय मिळवला. शुक्रवारचा हा टी-२० सामना काही काळ तरी लक्षात राहील तो रवींद्र जडेजामुळे.
डम्पिंग ग्राउंड, रिफायनरींमुळे सातत्याने वाढणारे प्रदूषण चेंबूर परिसराच्या जीवावर उठलंय. मुंबई महापालिकेच्याच आकडेवारीनुसार या परिसरात गेल्या दोन वर्षात झालेले २५ टक्क्याहून अधिक मृत्यू श्वसनविकारमुळे झालेत. तर गेल्या तीन वर्षात याच प्रदूषणामुळे चेंबूरमधील ९६४ जणांना क्षयाची बाधा झाली आहे.
वीजपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण केल्यामुळे गाड्यांचा वेग वाढणार अशी घोषणा होऊन २४ तास होण्याआधीच कोलमडलेले पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक हळूहळू सावरत आहे. सकाळी मरिनलाइन्स स्टेशनजवळ जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेटकडे जाणा-या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते.
लोकसभा सदस्य, काँग्रेसच्या खा. प्रिया दत्त आणखी दहा दिवसांनी होणा-या महापालिका निवडणुकीत मतदानाला मुकण्याची शक्यता आहे. १९९३ च्या बाँबस्फोटातील प्रमुख आरोपी, अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता हिच्यावरही हीच वेळ येण्याची चिन्हे आहेत. मतदारयाद्यांमधील गोंधळामुळे अनेकांना यावेळी मतदान करता येणार नाही.
मुंबईच्या लाइफलाइनचा एक भाग असलेली वेस्टर्न रेल्वे आता 'फास्टर' रेल्वे बनणार आहे. या मार्गावरील डीसीप्रणालीचे एसीप्रणालीत रुपांतर करण्याचा अंधेरी ते चर्चगेट दरम्यानचा शेवटचा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलाअसून सुमारे ८०० कामगार आणि अधिका-यांच्या टीमने हा 'जम्बो मेगाजॉब' नियोजित वेळेआधीच फत्ते केला.
स्पेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन टेलिकॉम मंत्री ए. राजा यांना गजाआड केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनाही त्यांच्या सोबतीला पाठवण्याच्या सुब्रह्माण्यम स्वामी यांच्या वल्गना सध्या तरी विशेष कोर्टाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्या निर्णयामुळे हवेत विरल्या आहेत.
गेल्या आठवड्यातल्या दोन घटना. लागोपाठ घडलेल्या. अस्वस्थ करणाऱ्या. पहिली घटना कोलकत्यातली. नावाजलेल्या शाळेतली. दीपशिखा आणि सुदिप्तो ही दोघं आठवीत शिकणारी मुलं. हुशार आणि चुणचुणीत. पहिल्या दहात येणारी. नुकतंच शाळेनं दोघांना मेडल्स देऊन गौरवलेलं. गेल्या बुधवारी दोघांनी पीटीचा तास बुडवला.
साहित्यिकांना वर्तमान समस्यांचेच नाही तर भविष्यातील उठावांंचे चित्रण करता आले पाहिजे, ते दष्टे असले पाहिजेत, पण आज तरी तसे चित्र दिसत नाही. साहित्यवर्तुळ नेमके मोक्याच्या क्षणी गप्प का होते, हे मला पडलेले कोडे आहे... चंदपूर साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्या भूमीतील ज्येष्ठ सामाजिक विचारवंताचे हे मनोगत.
योग्य वेळी, अचूक शब्दांत, विशिष्ट व्यक्तीला संदेश कसा द्यायचा याचे कसब शरद पवार यांच्या अंगी आहे. आपण राष्ट्रीय नेते असल्याने महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलणार नाही, असा पवित्रा गेली काही वर्षे पवारांनी घेतला होता. मात्र महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच राष्ट्रीय नेत्याचा अंगरखा बाजूला ठेवून पवार महाराष्ट्रवादी झाले आहेत.
लोकाभिमुख, शास्त्रीय आणि पारदर्शक ऊर्जा धोरणासाठी कृतिशील आग्रह धरणाऱ्या गिरीश संत यांच्या अकाली निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. विजेच्या क्षेत्रातील धोरणात्मक अंधार दूर करण्यासाठी संत आणि त्यांची 'प्रयास' संस्था गेली दोन दशके करीत आहे.
क्रिकेटमधली हार काय किंवा जीत काय, कशाचाही परिणाम चार दिवसच असतो. त्यातही टी-२० म्हणजे तर अळवावरचे पाणीच. सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर विदेशी मैदानात भारताने शुक्रवारी मेलबर्नला विजय मिळवला. शुक्रवारचा हा टी-२० सामना काही काळ तरी लक्षात राहील तो रवींद्र जडेजामुळे.
आपली संस्कृती अध्यात्मप्रवण आहे. संसारात राहून आत्मिक प्रगती साधायची अशी शिकवण आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे देवळात गेल्यावर वा गणपती उत्सवात आपण ईशस्मरणात काही क्षण तन्मय होण्याचा प्रयत्न करतो. मात्र ती अवस्था साधतेच असे नव्हे.
स्पेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन टेलिकॉम मंत्री ए. राजा यांना गजाआड केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनाही त्यांच्या सोबतीला पाठवण्याच्या सुब्रह्माण्यम स्वामी यांच्या वल्गना सध्या तरी विशेष कोर्टाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्या निर्णयामुळे हवेत विरल्या आहेत.
गेल्या आठवड्यातल्या दोन घटना. लागोपाठ घडलेल्या. अस्वस्थ करणाऱ्या. पहिली घटना कोलकत्यातली. नावाजलेल्या शाळेतली. दीपशिखा आणि सुदिप्तो ही दोघं आठवीत शिकणारी मुलं. हुशार आणि चुणचुणीत. पहिल्या दहात येणारी. नुकतंच शाळेनं दोघांना मेडल्स देऊन गौरवलेलं. गेल्या बुधवारी दोघांनी पीटीचा तास बुडवला.
साहित्यिकांना वर्तमान समस्यांचेच नाही तर भविष्यातील उठावांंचे चित्रण करता आले पाहिजे, ते दष्टे असले पाहिजेत, पण आज तरी तसे चित्र दिसत नाही. साहित्यवर्तुळ नेमके मोक्याच्या क्षणी गप्प का होते, हे मला पडलेले कोडे आहे... चंदपूर साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्या भूमीतील ज्येष्ठ सामाजिक विचारवंताचे हे मनोगत.
योग्य वेळी, अचूक शब्दांत, विशिष्ट व्यक्तीला संदेश कसा द्यायचा याचे कसब शरद पवार यांच्या अंगी आहे. आपण राष्ट्रीय नेते असल्याने महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलणार नाही, असा पवित्रा गेली काही वर्षे पवारांनी घेतला होता. मात्र महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच राष्ट्रीय नेत्याचा अंगरखा बाजूला ठेवून पवार महाराष्ट्रवादी झाले आहेत.
लोकाभिमुख, शास्त्रीय आणि पारदर्शक ऊर्जा धोरणासाठी कृतिशील आग्रह धरणाऱ्या गिरीश संत यांच्या अकाली निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. विजेच्या क्षेत्रातील धोरणात्मक अंधार दूर करण्यासाठी संत आणि त्यांची 'प्रयास' संस्था गेली दोन दशके करीत आहे.
'मी' मी आहे. मी आज आहे. याचे मला ठाम भान आहे. याचा सरलार्थ असा, मी माझ्यातल्या प्रस्तुततेचा शोध सातत्याने घेणे. 'मी'वर चढलेली निरर्थक पुटे काढणे. मी वाढतोय, यात प्रस्तुतता किती आहे हे तपासता आले पाहिजे.